मराठी बालगीते या अँप्लिकेशन मध्ये आठवणीतली मराठी बालगीतांचा आणि बडबड गीतांचा संग्रह आहे. हे अँप्लिकेशन वापरण्याकरता इंटरनेटची आवश्यकता नाही . मराठी बालगीते अँप्लिकेशन मध्ये
150 पेक्षा जास्त बालगीते व बडबड गीते आहेत. या अँप्लिकेशन मध्ये असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, झुक झुक झुक झुक अगीनगाडी , उठा उठा चिऊताई , गोरी गोरीपान फुलासारखी छान , आपडी थापडी गुळाची पापडी ,अटक मटक चवळी चटक , ससा तो ससा की कापूस जसा ,येरे येरे पावसा , नाच रे मोरा अंब्याच्या वनांत , पप्पा सांगा कुणाचे ? ,चांदोबा चांदोबा भागलास का? , चांदोबा लपला झाडीत , सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? , छडी लागे छमछम ,शाळा सुटली पाटी फुटली ,
या बालांनो या रे या ! , अशा अनेकप्रकारचे बालगीत व बडबडगीत आहे.
- असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
- झुक झुक झुक झुक अगीनगाडी
- उठा उठा चिऊताई
- गोरी गोरीपान फुलासारखी छान
- आपडी थापडी गुळाची पापडी
- अटक मटक चवळी चटक
- ससा तो ससा की कापूस जसा
- येरे येरे पावसा
- नाच रे मोरा अंब्याच्या वनांत
- पप्पा सांगा कुणाचे ?
- चांदोबा चांदोबा भागलास का?
- चांदोबा लपला झाडीत
- सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?
- छडी लागे छमछम
- शाळा सुटली पाटी फुटली
- या बालांनो या रे या !
- अ आ आई म म मका
- गाडी आली गाडी आली
- रुसु बाई रुसु कोपर्याटत बसु
- एवढा मोठ्ठा भोपळा
- आईसारखे दैवत सार्याय जगतावर नाही
- ए आई मला पावसात जाउ दे
- अडगुलं मडगुलं
- आजी बाई आजी बाई
- झुलतो झुला जाई आभाळा
- तुझ्या गळां माझ्या गळां
- राजा राणीची नको काऊ माऊची नको
- अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
- भटो भटो कुठे गेला होतात?
- खबडक खबडक घोडोबा
- पिटुकला पाहुणा!!
- एक होतं झुरळ
- उंदिरमामा उंदिरमामा.....
- चार ससे पिटुकले
- एक होती इडली
- ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
- लहान माझी बाहुली
- हम्मा हम्मा ये गं
- करंगळी, मरंगळी
- ये ग ये ग सरी
इतर बडबड गीतांचा आनंद घेण्यासाठी मराठी बालगीते अँप डाउनलोड करा.